Our centre offers state of art diagnosis and treatment of illnesses that affect lung, breathing and sleep disorders. Breath easy is a well-known chest clinic established in Pune by Dr. Himanshu Pophale, a Chest Physician specializes in treatment of Pulmonary diseases.
We are dedicated to offer healthy treatment on pulmonary diseases like asthma, emphysema, chronic bronchitis, allergic cough, lung fibrosis and other pulmonary disorders such as pneumonia, pleural effusion, tuberculosis, Interstitial lung diseases (ILD). Our team of specialists makes sure that every patient receives best health care possible.
At ‘Breathe Easy Rehabilitation Centre’ we are devoted to provide excellent and compassionate care to patient with lung diseases and breathing difficulties. With the use of latest technology, we offer individual care to each patient during diagnostic procedures and range of tests for better healing.
We firmly believe in providing friendly environment to our patient with an emphasis on patient education and self-management.
We constantly strive to provide state of art facility for diagnosis and treatment of allergy,
asthma, pulmonary and chest diseases.
Dr. Himanshu Pophale
( M.D. Pulmonary Medicine )
Dr. Rashmi Joshi
(Physiotherapist)
Breatheasy has proved to be a beneficial care center for many patients suffering from pulmonary diseases. Here are some experiences of patients who felt good change in their health after complete medication at our Pulmonary Rehabilitation Center.
जुलै १९८७ साली दुसऱ्या बाळाणपणा नंतर लगेच नौकरीवर हजर झाले. पावसाळ्यात प्रवास करून त्यामुळे सर्दी खोकला व दम लागण्यास सुरवात झाली. अल्लेर्गिक अस्थमा आहे असे निदान झाले. एलेर्जिक टेस्ट व त्यावरील इंजेक्शन, होमेओपेथि आसे बरेच उपचार केले. १९८८ साली मला न्युमोनिया झाला व त्यानंतर सतत खोकला कफ ब्रोन्कोयटीस अशी लक्षणे आढळून आली. गेल्या ५ वर्ष पासून ५ वेळा अडमिट करावे लागले. गेल्या वर्षी १० दिवस अॅडमिट होते. त्यावेळी डॉ. पोफळे ह्यांनी उपचार केला . नंतर त्यांच्याकडेच ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी औषधोपचारां बरोबर डॉ. रश्मी जोशी ह्यांच्या कडून Pulmonary Physiotherapy घ्याचा सल्ला दिला.
फिजीओथेरेपी ला गेल्या वर मला २-३ पावले चलने अवघड होते. सतत Oxygen लागत होती. पण डॉ. रश्मी ह्यांनी माझी तब्बेत पाहून माझ्या प्रश्नांना उत्तरे देत मला झेपतील असे व्यायाम करून घेतले. एक प्रकारे माझे कौसिलिंग करून माझा आजार निम्मा कमी केला. त्यांचा प्रस्सन व्यक्तिमत्व, समर्पण वृत्तीने शिकवणे त्यामुळे मला व्यायाम करण्यात एन्जॉयमेंट वाटू लागली. आता माझा आत्मविश्वास वाढला आहे व मी न थांबता ६ मिनिटे चालू शकते. फुफुसांची क्षमता वाढली आहे व त्यासाठी मी डॉ. रश्मीच्या सांगण्यानुसार रोज घरी व्यायाम करीत आहे.
अश्या प्रकारे फ्य्सिओथेरपि करण्या बाबत सर्व सामान्य लोकात जागृती व्हायला हवी, जेणेकडून दुखणे खूप वाढल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार न होण्यासाठी व्यायाम शिकून घेतील. माझ्या मते तरुण पिढीने डॉक्टरांच्या सल्याने योग्य असे व्यायाम शिकून करण्याचे प्रयत्न करावे.
In October 2012, Doctors confirmed that I was suffering from COPD. He informed me that this disease is not curable but controllable. He prescribed nebulization and other medication. This continued for long period.
Between the period of October 2012 and June 2015, I was hospitalized. At that time Dr. Pophale came for visit. This was god sent opportunity for me. Dr. Pophale personally checked me and asked me do physio theraphy .
On his first visit I was bit doubtful about COPD and weight exercises. This doubt was cleared by Dr. Pophale and his team of therapist by explaining that strengthening muscles will improve breathing and lung capacity. I completed all exercise sessions with best results in my health improvement.
My gain is tremendous and I am thankful to Dr. Rashmi Joshi, Dr. Purvi and Dr. Avani for this achievement.
I personally recommend this rehab centre for patients of COPD to come here & to enjoy life fully!
डॉ . हिमांशू पोफळे यांच्याकडे मी मे २०१४ पासून उपचार घेते आहे. माझ्या सर्व शंकांचे त्यांनी निरसन केले. फोनेवारही अडचणींच्या वेळी त्यांनी मला सल्ला दिला आहे. डॉक्टर पोफळे एक सद्ग्रुहस्त आहेत असा माझा अनुभव आहे.
मला Breath easy rehabilitation center मध्ये सुरू केलेल्या व्यामामुळे खालील प्रमाणे फयदा झाला:
माझी फुफुसाची क्षमता हळू हळू वाढू लागली म्हणजेच ओक्सिजेन लेवल जी ७० पर्यंत जायची ती आता वाढून ९२/९३ पर्यंत चढली, त्यामुळे चालताना लागणारा दम कमी झाला. तसेच पूर्वी हवेत जरा बदल झाला कि त्रास चालू व्ह्याचा परंतु आता तसा त्रास जाणवत नाही. माझे वजन जे कमी झाले होते (१० किलो ) ते आता ते आता परत वाढू लागले आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर गाडी आता पूर्ण पदावर येऊ लागली आहे व मी परत पहिल्या सारखा होईले आसा विश्वास दृद झाला आहे.
Most pulmonary disease can be prevented though some are inherited. We can minimize the long lasting effect of such diseases through proper care & prevention. The pulmonary disease can be prevented through decreasing exposure to smoke & impure air. Another preventive measure is to exercise daily or either do Yoga under expert supervision. Exercising daily helps to relax mind and energise body function. Along with this we strongly prescribe including nutrient rich food in your diet for better health.